Shobhana Deshmukh Correspondent AIR News @shobhana100
#Accridated_Journalist , #Correspondent_Akashwani, #Editor_Mukta_Diwali... #Udyacha_Batmidar_portal... Views are strictly personal, Nothing professional!.. Joined May 2016-
Tweets2K
-
Followers1K
-
Following718
-
Likes1K
चर्चा सुरूय.. यात तथ्य कितीय माहिती नाही.. माथेरानची रेल्वे तोट्यात आहे हे ओरडून सांगत राहायचं आणि एक दिवस ही ऐतिहासिक रेल्वे रिलायन्सच्या घश्यात घालायची असं नियोजन सुरू असल्याची #माथेरानकरांना भिती आहे. हे एवढं सोपं नाही.. मात्र प्रयत्न सुरू आहेत हे नक्की.. @CMOMaharashtra
#माथेरान हे असे एकमेव पर्यटन स्थळ आहे की, जेथे वाहनांना प्रवेश बंदी आहे.. आता सात इ रिक्षा आलेल्या असल्या तरी दैनंदिन साहित्य "असेच" ओढत न्यावे लागले.. हे करणारया मजुरांच्या वेदना काल मी डोळयानं पाहिल्या.. हा अमानवी प्रकार बंद झाला पाहिजे.. @MatheranC, @CollectorRaigad
#रायगडात पाणी टंचाई का आहे? माथेरान गरम का होतंय? घसरलेला मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी काय केलं जातंय? रायगडात लढत कोणामध्ये आहे..? रायगड जिल्ह्यातील घडामोडींचा आढावा.. रायगड जिल्हा वार्तापत्र.. 24 एप्रिल रोजी दुपारी 1.40 वाजता.. आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर..
मोर्बा येथील इंडिया आघाडीच्या सभेत @PawarSpeaks यांनी, #सुनील_तटकरे यांना अनुल्लेखाने मारले.. सभेला अनंत गीते, सुभाष देसाई, सुषमा अंधारे, जितेंद्र आव्हाड, शेकापचे जयंत पाटील आदि उपस्थित होते.. @airnews_mumbai, @airnews_pune
" @RahulGandhi हेच देशाचे पुढील पंतप्रधान होणार" .. रायगड जिल्ह्यातील मोर्बा येथील जाहीर सभेत शेकापचे आमदार #जयंत_पाटील यांचे भाकीत.. या सभेला ज्येष्ठ नेते #शरद_पवार उपस्थित आहेत.. @airnews_pune, @airnews_mumbai, @airnews_arngbad
#अमिताभ_बच्चनही आता #अलिबागकर झाले.. त्यांनी नुकताच अलिबाग येथे भूखंड खरेदी केला आहे.. अनेक चित्रपट कलावंत, खेळाडू, राजकारणी मंडळींनी अलिबागेत मालमत्ता खरेदी केल्या आहेत.. त्यामुळे जमिनीचे भाव आकाशाला भिडले आहेत.. परिणामतः मुळचे अलिबागकर आता दुर्मिळ होत चालले आहेत..
#रायगड लोकसभा मतदारसंघात आजच्या नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर 13 उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. एकूण 21 वैध उमेदवारांपैकी 8 जणांनी माघर घेतली आहे, असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले.@airnews_mumbai, @airnews_pune
ए. आर. अंतुले यांचे जावई अशी ओळख असलेले कॉँग्रेसचे माजी आमदार #मुश्ताक_अंतुले यांनी आज मुंबईत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी #अजित_पवार, #प्रफुल्ल_पटेल, #सुनील_तटकरे आदि नेते उपस्थित होते..@airnews_pune, @airnews_mumbai
2009, 2014 आणि 2019 अशा तीनही वेळेस #मावळ लोकसभा मतदार संघात सर्वच पक्षांनी घाटावरचे उमेदवार #रायगडवर लादले.. यावेळेसही दोन्ही प्रमुख उमेदवार घाटावरचे.. त्यामुळे नेते भलेही प्रचारात दिसत असले तरी रायगडमधील कार्यकर्त्यांत उत्साह दिसत नाही.. @BJP4Maharashtra, @INCMaharashtra,
आणखी एक पक्षांतर.. बँ. ए. आर. अंतुले यांचे जावई #मुश्ताक_अंतुले राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात जात आहेत.. काय वाटतं? या पक्षांतरानं #सुनील_तटकरे यांना काही फायदा होईल.. @INCMaharashtra, @MumbaiNCP, @NcpRaigad
#मुंबई_पुणे एक्स्प्रेसवेवर खाजगी बसला आज पहाटे भीषण आग लागली . बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ४२ प्रवाशी सुखरूप आहेत. खोपोलीजवळ बोरघाटात ही घटना घडली. बस #मुंबईहून #सोलापूरकडे निघाली होती. @airnews_nagpur, @airnews_arngbad,
मतदार जनजागृतीसाठी #श्रीवर्धन समुद्र किनारी वाळूचे शिल्प तयार करण्यात आले आहे.. @airnews_arngbad, @airnews_mumbai @airnews_pune
#मुंबई_गोवा_महामार्ग आणि #बीडची_रेल्वे निवडणूक प्रचारातून ही हद्दपार.. दोन्हीकडे या विषयांवर कोणी बोलतच नाही.. @INCMaharashtra, @BJP4Maharashtra, @NCPspeaks, @SunilTatkare, @Pankajamunde, @ShivSenaUBT_
#रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण 28 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत..
#दूरदर्शनचा लोगो ही भगवा झाला..
थंड हवेचं ठिकाण म्हणून विख्यात असलेलं #माथेरान आता थंड राहिलं नाही.. काल माथेरानचा पारा 36 डिग्री सेल्सिअसवर पोहोचला होता.. कुठं बिघडलंय ते शोधावं लागेल.. @airnews_mumbai @airnews_pune
#रायगड लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी #शरद_पवार 23 एप्रिल रोजी मोर्बा येथे जाहीरसभा घेत आहेत.. शरद पवार #सुनील_तटकरेंबद्दल काय बोलतात याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.. @airnews_pune, @airnews_mumbai
"#सुनील_तटकरे यांना निवडून आणण्याची गॅरंटी आम्ही घेतो पण विधानसभेला आम्हाला निवडून आणण्याची गॅरंटी सुनील तटकरे यांनी घ्यावी" असं मत #भरत_गोगावले यांनी व्यक्त केलं? गोगावले असं का बोलले असावेत? याची जिल्ह्यात चर्चा आहे.. @airnews_mumbai, @airnews_mumbai, @airnews_pune
#रायगड लोकसभा मतदारसंघात आज @SunilTatkare यांच्यासह पाच उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले .. आतापर्यत 11 उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल झाले आहेत.. नामांकन अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे...@airnews_mumbai, @airnews_arngbad, @airnews_pune
Ruta Kalmankar @RutaKalmankar1
9K Followers 402 Following Wildlife Photographer India https://t.co/dyvgMcldB9 https://t.co/FLXGMM0dvGS.M.Deshmukh @smdeshmukh13
2K Followers 1K Following Editor https://t.co/V17okk7H55, Political analyst, Activist, Marathi Patrakar Parishad, Member, state accreditation committee, https://t.co/7w6x0JVoksBeed Congress Sevadal @SevadalBeed1
642 Followers 654 Following Official Twitter Account Of Beed Congress Sevadal (Maharashtra). Sevadal is the grassroots frontal organisation of Indian National Congress.Raigad Property @RaigadProperty
97 Followers 405 FollowingVoice Of Kharghar @VoiceOfKharghar
2K Followers 235 Following Voice of Common People against the system.mohit mahimtura @mohitmahimtura
14 Followers 234 Following Hindutva. passionate about art cultur Geogrphy Histry philosphy, cooking. vedantist. सावरकर- विवेकानंद.भटकंती @Nilmumbaikar
85 Followers 297 Following #मु पो कोकण#दापोली#रत्नागिरी #सह्याद्री प्रेमी#गडकिल्ले#अखंड भा�.. @VishalT01703349
211 Followers 642 Following🇮🇳 एन. ज�.. @N_J_Gadekar
3K Followers 4K Following हम जैसा सौदागर न मिलेगा तुम्हे बेवफाओं के इस शहर में अपनों के आँसू खरीदने का हौसला रखते हैं अपनी मुस्कान बेच कर💝 N.C.P. @rajeshtope11sanju @basilsanju
238 Followers 5K FollowingPradeep Modak @pnmodak
21 Followers 129 FollowingDinesh Gavare @dinesh_gawre
59 Followers 959 FollowingBalasaheb Ghodke @BGarsulikar
138 Followers 307 FollowingRohit Khatake @Ro_HitKhatake96
52 Followers 2K Following MH -11 #Satarkar #Chemistry boy🔭🔬 animal lover🐪🐷🐱 proud to be 🇮🇳Tejas Kulkarni @TejTalkOfficial
1K Followers 5K Following 🚩Proud हिंदू ब्राह्मण🚩 *राष्ट्र प्रथम* Tweets are ENTIRELY my personal views. RT ❌ Endorsement. Cricket & Movie Fanatic.अक्कु_✌�.. @Coool_akkku
86 Followers 852 FollowingShekhar @Shekharcoool5
6K Followers 2K Following Maharashtrian | INDIA 🇮🇳 Congress ✋ MVA, Politics Cricket #BharatJodoNyayYatra @Shekharcooool𝕊HUBHAM @95spx
75 Followers 396 Following Traveler | 🚂👟🌊🏖️🏞️🧗🏻♂️🚵🏻♂️⛰️ | Engineer | 3D designer | 🏀Champion | 🇮🇳Indian | जयेम सं युधि स्पृध:neeraj mangulkar @neerajmangulkar
55 Followers 1K FollowingSSK @khairnarsh
101 Followers 2K FollowingAjit Bhanage @ajit_bhana3432
21 Followers 522 FollowingAgr.Sourabh Bagal @Sourabhbagal712
12 Followers 44 Following I never dream about success,I work for itshodh and bodh @ShodhB57220
88 Followers 1K Following I am an innovator, Editor weekly Shod and Bodh.Captain Jack sparrow @kishan689631801
29 Followers 316 Following Rational, Liberal, Intellectual Soul जय महाराष्ट्र.जिल्हा पुणेPankaj Shinde 🇮�.. @pankajshinde72
1K Followers 5K Following Indian दैवत ❤ पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर, ॥ त्वदीय पादपंकजम् नमामि देवी नर्मदे ॥ ॥ नर्मदे हर ॥ Belives in #Crypto #Blockchain #Metaverse #DeFi #Web3shrenikp @spp7
313 Followers 386 Following Rt is not इंडोर्समेंट free lancer यारो फिर जीने की कोई तमन्ना नही रही, और मरने की हमे कोई आरजू नहींजीवन..... @shubham58648506
348 Followers 4K FollowingAkshay Kasbe @AkshayKasabe9
158 Followers 930 Following cricket lover 🏏 big fan of virat kohli 👑 प्रथमतः भारतीय अंततः भारतीय 🇮🇳 😎शिवसैनि.. @JANARDANNISHAN2
824 Followers 1K Following मराठी माणसाच्या न्याय व हक्कासाठी लढणारी शिवसेना 🚩 (रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाई!) Nobody cares about your stories till you won, so WIN!Swapnil @Swapn_7
519 Followers 5K Following Rational + Realist !! Mumbai_Indians =❤️ Mumbai_City_FC= 💙 CR7 🙌🏻Pandit Khedkar @PanditKhed1505
93 Followers 1K FollowingAditya Inamdar @iadityainamdar
22 Followers 386 Following Mcom ( Accountancy ) | Finance | Tweets and Opinions are personal | Bharatiya 🇮🇳 | सातारकरRaosaheb Kadam @Akshayk69745892
940 Followers 5K Following चांगभलं✊| Data Scientist 🧑🏻💻 | Cricket is ❤️| Election enthusiast🤗 | वारणा - कृष्णा काठ ❣️Shreylock 🕵️ @Shreylocks
2K Followers 2K Following 💯 followback🔙 सनातनी 🚩 🇮🇳 पार्ट टाइम गुप्तहेर 🙈 फुल्लटाईम बांधावर⛳ धारकरी 🚩 वारकरी 🕉️ स्वयंसेवकRebel_Jung_A_Azadi_2 @Ksuhaas2
793 Followers 3K Following Final fight against RSS, Hindu hu Undbhakt nahi.Rashmi Puranik @Marathi_Rash
207K Followers 562 Following Media Advisor to LoP, Maharashtra state assembly | Former Journalist | Spiritual | Tweets are personal https://t.co/H3jJTPssKbPrashant Kadam @_prashantkadam
118K Followers 302 Following journalist. politics, policy, people part of work. books, traveling and movies is life. comments are free, facts are sacred!Shailaja Shashikant J.. @jogalshailaja
98K Followers 311 Following Journalist l Heart belongs to Sindhudurg, Maharashtra 🌼🌿| #Shailusays💕 l माझी मतं माझ्यासारखीच स्वतंत्र 💃🏻|MAHARASHTRA DGIPR @MahaDGIPR
302K Followers 46 Following Official Twitter handle of Directorate General of Information and Public Relations (#DGIPR), #Government of #Maharashtra #महाराष्ट्र #शासन #NEWSSakalMedia @SakalMediaNews
283K Followers 26 Following Since 1932. महाराष्ट्रातील नं. १ वृत्तपत्र News from Maharashtra & around the world 🌏 Youtube Channel: https://t.co/1WWyWupZt6SaamTV News @saamTVnews
220K Followers 19 Following बातमी जी व्यवस्था बदलेल... Official twitter handle of #SaamTV Marathi newsAsim Sarode @AsimSarode
35K Followers 2K Following 23 yrs in Human Rights,Criminal, Family, Environment Laws & Public Interest Litigations practice.Enabling access to justice for all.Writer, Constitution AnalystMaharashtra State Roa.. @msrtcofficial
60K Followers 12 Following Official Twitter handle of MSRTC | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ(एसटी महामंडळ)चे अधिकृत ट्विटर हॅंडलमराठी ए�.. @ekikaranmarathi
21K Followers 1K Following मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी,मराठी अस्मितेच्या लढ्यासाठी #बिगरराजकीय संघटना. भाषा,शाळा,संस्कृती संवर्धन व विकास. We fight for Marathi. सामील व्हा, एकत्र लढूमराठीचि.. @MarathiRT
89K Followers 3K Following तारांमध्ये बारा राशी सप्तवारामध्ये रविससी यादिमिचेआं भासांमध्ये.. मराठिया.. #मराठी #मराठीदिन #महाराष्ट्रदिन #MahaCovid #MahaPlasma #महाराज्य आणि बरंच काही..sheetal mhatre @sheetalmhatre1
24K Followers 175 Following Spokesperson and Deputy Leader of SHIVSENA, https://t.co/V4vWAQUqZj and Revenue Comittee Chairman-MCGM, Ex.Ward Comittee Chairman-R/N and R/C wards, Ex.Corporator Dahisarजिल्हा �.. @InfoRaigad
8K Followers 86 Following Official Twitter Account of District Information Office, #RAIGAD, Directorate General of Information & Public Relations, Gov. of MaharashtraPrasad Kathe @PrasadVKathe
25K Followers 218 Following भारतीय. RTs, links, likes & follows r nt endorsements. Views r personal, & don't reflect those of my employer.Tukaram Mundhe @Tukaram_IndIAS
164K Followers 30 Following #IAS | public policy| Leadership| Governance| Global Commons| People & Planet| #Speaker | Personal Views. Tweets & Retweets Not EndorsementsRamraje Shinde @ramraje_shinde
28K Followers 1K Following Sr Spl Correspondent. Zee Media. Delhi. 🇮🇳 शहर के अंधेरे को इक चराग़ काफ़ी है, सौ चराग़ जलते हैं इक चराग़ जलने से!रायगड प�.. @RaigadPolice
10K Followers 107 Following This is the official account of Raigad Police. Not Monitored 24/7, Monitored only Between 10.00 am to 06.00 pm. For any emergency please call 8605494772 or 100Ashwini Kadu (🌴�.. @AshwiniKadu18
7K Followers 142 Following सगळ्या मुलींना सारख समजू नका काही #शिवबाच्या_वाघीणी पण असतात कधी फाडून टाकतील समजणार नाही.🚩🚩 आम्ही महाराजांचे विचार आचरणात आणतो, फक्त दिसण्यात नाही. #युवाशाहीMahesh Zagade, IASx @MaheshZagade07
12K Followers 553 Following xPrincipalSecy to Govt,xFDA Comm ‘WHO No TobaccoDayAwardee’ democracy,transparency,health.Motivates young minds,farmers. social distancingfrmविकृतबिनडोकDr.Manisha Kayande @KayandeDr
49K Followers 749 Following Member of Maharashtra Legislative Council, Mumbai | Shiv Sena Secretary & SpokespersonRashmi Sanjay Patil @Rashmipatil23
4 Followers 4 FollowingRashmi Patil @Rashmipatil96
2 Followers 27 FollowingRashmi @rashmipatil511
46 Followers 25 FollowingMahaNCPspeaks @mahancpspeaks
4K Followers 46 Following Official Twitter account of Nationalist Congress Party. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत ट्विटर हँडल.Alibag Forest @AlibagForest
9 Followers 3 Following Official Twitter account of Alibag Forest Department. Call 1926 - 'Hello Forest' toll free helpline. Officer In-charge: Shri Rahul Patil (IFS)KONKAN EDUCATION SOCI.. @AlibagKonk28190
1 Followers 0 FollowingBJP4Alibagtaluka @bjp4alibag
6 Followers 5 Followingअलिबाग �.. @BJP4AlibagVid
57 Followers 36 FollowingRaigad Sandesh @raigadsandesh2
1 Followers 75 Following raigad sandesh news chanel, news pepar, web portalMangala Solegaonkar. .. @PenRaigad
3 Followers 0 FollowingRaigad Zilla Parisha @rzpacfd
6 Followers 0 FollowingRaigad Auto Service @RaigadAuto71655
1 Followers 0 FollowingMaharashtra raigad @PradipC72461194
2 Followers 14 FollowingRaigad @whatsappcrazy
8 Followers 87 FollowingMH_RAIGAD @MhRaigad
2 Followers 9 FollowingBJP raigad loksabha @raigad_bjp53151
12 Followers 53 Followingकिल्ले �.. @FortRaigad
30 Followers 0 FollowingBJP KISAN MORCHA UTTA.. @bedekar_vaibhav
4 Followers 18 Followingरायगड द�.. @RaigadDarshan
74 Followers 11 Following रायगड जिल्ह्यातील इतिहास, सांस्कृतिक,समाजकारण,पर्यटन,राजकारण,आर्थिक दळणवळण ह्या गोष्टी पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न... #रायगडRaigad Nagari @RaigadNagari
1 Followers 7 Following Dainik Raigad Nagari is one of the leading Marathi news paper in raigad district, is publish from Navi MumbaiMahanagar Raigad @MahanagarR50532
1 Followers 8 FollowingSunil Patil @Sunil007Raigad
87 Followers 2K FollowingRaigad Observer @raigadobserver
19 Followers 47 Following its a news paper, which published in every 15 days.Raigad District Minor.. @minority_raigad
4 Followers 1 FollowingRaigad Fort @raigad_fort
55 Followers 2 Following This page is created to share information, photos and videos about Raigad Fort (रायगड किल्ला) of King Shivaji.Raigad Maharashtra @RaigadMaha64281
1 Followers 6 FollowingDistrict Women and Ch.. @Raigad_DWCD
16 Followers 0 Following Welcome to the official Twitter Account of the District Women and Child Development Department, Raigad, Government of MaharashtraRaigad majha @RaigadM
4 Followers 28 Following Farmer,comman man, kokan vikas sanghtana, organic farmerRaigad King @RaigadK
3 Followers 2 FollowingIndian Nilesh Patil @YouthRaigad
341 Followers 1K Following MAD OVER MY INDIA... BJP Social Midea MemberBJP Mahila Morcha Utt.. @MahilaUtter
83 Followers 83 Following official page of utter raigad mahila morchabjp_raigad @bjp_raigad
79 Followers 160 FollowingRaigad Property @RaigadProperty
97 Followers 405 FollowingShivsena Raigad @RaigadShivsena
45 Followers 20 Followingबा रायग�.. @Ba_Raigad
179 Followers 7 Following बा रायगड बा रायगडा तुझ्या चरणातील मी एक धूलिकण अलंकारण्यापरी पाय तुझे धुळीचेच आहे मज भूषण Use #Ba_Raigad #Baraigad | DM to contact groupNCP Raigad - रा�.. @NCPSpeaksRaigad
294 Followers 350 Following एकच विचार राष्ट्रवादीचा विस्तार !! ⏰⏰⏰ #NCP #राष्ट्रवादी@shobhana100 अमराठी परप्रांतियांना अजिबात जमीन बंगले नको विकायला
@veda_mulga @shobhana100 @airnews_pune @airnews_mumbai नवीन आंबेत पूल....जे अंतुले साहेबाना जमल ते ना तटकरे यांना जमलं आहे आणि गीते ना ....ह्यावर दोघेही काहीही बोलत नाही आहेत....तुमच्या वैयक्तिक टिकेमध्ये जनतेला रस नाही आहे
सध्या निवडणुकीच्या प्रचारफेरीत मोठ्या प्रमाणात फुलांची उधळन करण्याची पद्धत आली आहे. चांगली गोष्ट आहे, या निमित्ताने का होईना फुले उत्पादक शेतकऱ्यांना दोन पैसे मिळत आहेत. नाही तरएरवी मंडप, वाहने, बॅनरपासून छापखाण्यापर्यंत सगळे भाव खाऊन जातात.
@shobhana100 @airnews_mumbai वृक्ष तोड.. डोंगर फोडून विकास आणि सर्व पर्यावरण भकास.. हे कारण आहे.. नैना प्रकल्प आला तर अजून वाट लागेल..
#DIO_Beed बीड शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर वादळी पावसाची हजेरी. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विजांच्या कडकडाटासह काही भागात मुसळधार पाऊस पडला. @InfoMarathwada @MahaDGIPR
@shobhana100 @airnews_mumbai Loss of green cover. Need to take Raigad district green cover programme. Contrary to belief, the plantation should start now on a mega scale that to by people. Don’t trust government. Trees planted in rains don’t survive.
@shobhana100 @airnews_mumbai Just to prove point, ratnagiri district which has still good green cover is at 33 degree now where as kankavli Sindhudurg is at 38 degrees.
@shobhana100 @airnews_mumbai एवढा उन्हाचा पारा कुठेच नको आहे... ना कोकणात ना विदर्भात, ना मराठवाड्यात देखील... या दृष्टीने उपाययोजना कराव्या लागतील
@shobhana100 @Bharat5001 आमच्या गावात जल जीवन अंतर्गत नळ जोडणी करून 1:5 वर्ष झाले अजून एक तेंब पाणी नाही आलं 50 लाख च काम होत..😢😢
कडक आणि तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर इथून पुढे पाऊस पडेपर्यंतची जी शुभकार्य आहेत त्यांच्या नातेवाईकांना आव्हान करण्यात येत आहे की तुम्ही आम्हाला आमंत्रण पत्रिका नाही घेऊन आला तरी चालेल, आमचा तुमच्यावर बिलकुल राग नाही येणार.... क्षमस्व🙏 किंबहुना बिलकुल येऊच नका..🙏
@shobhana100 @SunilTatkare @AnantGeeteSS NOTA आहे ना पर्याय बहुमत मिळणार
@shobhana100 @SunilTatkare @AnantGeeteSS रायगडच्या जनतेकडे पर्याय नाही.दोघानीही काही काम केले नाही.तटकरेनी तर जिल्ह्यातील सर्व नेत्यांना दगा दिलाय
@shobhana100 @SunilTatkare @AnantGeeteSS नवीन हॉस्पिटल...नवीन आंबेत म्हाप्रळ खाडीपूल ह्यावर कोणीही काहीही बोलत नाही आहे
@shobhana100 @SunilTatkare @AnantGeeteSS बोलतीलच कसे बोलण्याला जागाच नाही, डांबरीकरणासाठी आलेल्या डंपर गाड्या परत पाठवणारे एकाचे सत्तेतील कार्यकर्ते, त्यामुळे आम्ही आजही धूळ खात असतो...
@shobhana100 @SunilTatkare @AnantGeeteSS कोणत्या तोंडाने बोलतील..दोघांचे हात चिखलात माखलेले..रायगडची जनता नाईलाजाने यांना मत देते..सगळ्या पक्षांना देखील याची लाज वाटली पाहिजे.
@shobhana100 @airnews_mumbai @MORTHIndia @maharashtra_hmo @MMVD_RTO @SaamanaOnline आपण आश्रयदात्या प्रवासी जनतेला नव्हे तर स्वतःच्या कुटुंब पोशिंध्या @msrtcofficial संस्थेलाही फसवित आहात.एसटीबाबतच्या आमच्या अभ्यासपूर्ण पत्राववर निव्वळ उत्तरांपेक्षा समस्या निराकरण,प्रत्यक्ष उपाययोजना त्वरित अंमलात आणणे गरजेचे
@shobhana100 @airnews_mumbai शहरात धूर नको पण जिथे निसर्ग आहे तिथे धूर करणारे हे लोक आहेत सरकार मध्ये ...