दुष्काळ, महापूर, वादळ कुठलंही संकट असो दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील सेलब्रिटी जनतेबरोबर असतात म्हणून तेथील जनता त्यांना डोक्यावर घेते.
अपवाद वगळता बॉलिवूड आणि मराठी चित्रपट सृष्टीतील सेलब्रिटींना असलं सुचणार नाही.
क्रिकेटपटू तर सर्वात भामटे आणि भुरटे आहेत.
#ओला_दुष्काळ
सतराशे साठवेळा बोललेलं खोटं.. कालांतराने ऐकणाऱ्याला ते सत्य वाटू लागतं.. बिजे पार्टी आणि त्याचे म्होरके भ्रष्ट नाहीत हे त्यातलंच एक खोटं.. पीएम केअर ते मतचोरी आणि हप्तावसुली ते असले धंदे.. यातून दुसरं काही सिद्ध होत नाही..❤️
सतराशे साठवेळा बोललेलं खोटं.. कालांतराने ऐकणाऱ्याला ते सत्य वाटू लागतं.. बिजे पार्टी आणि त्याचे म्होरके भ्रष्ट नाहीत हे त्यातलंच एक खोटं.. पीएम केअर ते मतचोरी आणि हप्तावसुली ते असले धंदे.. यातून दुसरं काही सिद्ध होत नाही..❤️
२० टक्के इथेनॉलने 'निव्वळ सीओटू' उत्सर्जन कमी होते हे अर्धसत्य आहे.. गाड्यांचे इंजिन E20 इंधनासाठी अनुरूप नसल्याने त्यांच्या इंधन वापरण्याच्या प्रमाणात २० ते ३० टक्के वाढ होत असल्याचे अनुभव ग्राहक सांगत आहेत.. बाकी गडकरी म्हणजे पॉश मोदी आहेत हे पूर्णसत्य आहे..❤️
जगातील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट कोणती..?
उत्तर - पदोपदी मृत्युचे दर्शन होत असतांनाही, मनुष्य आपण जणू अमर आहोत अशा थाटातच वावरत असतो, हेच सर्वात मोठे आश्चर्य आहे..!!
#महाभारत
आरसीबीयन्सनी इतर संघाच्या चाहत्यांना प्रत्युत्तर देण्यात वेळ घालवून आनंदावर विरजण टाकून घेऊ नये..तुम्ही आज अनुभवत असलेली भावना मुंबई आणि चेन्नईच्या चाहत्यांनी गेल्या तपा-दीडतपात 'हौस फिटली' एवढ्या वेळा अनुभवली आहे.
त्यामुळे खा, प्या, संघाचा स्पर्धेतील खेळ परत परत बघा..एन्जॉय..❤️
MMRDA च्या ३ हजार कोटींच्या घपल्याचे काय घेवून बसलात? ६ पदरी हायवेसाठी प्रतिkm ३५ कोटी खर्च होतो. ९४८km शक्तिपीठचा आताचा खर्च आहे प्रतिkm १०८ कोटी रुपये. करा हिशेब. सगळे सत्ताधारी शक्तिपीठसाठी का आपटताहेत कळेल.
(संदर्भ: @satejp यांचा आजच्या लोकसत्तातील लेख)
महाराष्ट्राचं आराध्य दैवत, महापराक्रमी राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांना सिनेमारूपी अभिवादन, सादर करत आहोत
#राजाशिवाजी
१ मे, २०२६
मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम
आपल्या लष्कराचे सामर्थ्य परत परत तपासायची गरज नाही.. ते जगात निवडकच आहे..सबंध भारतीयांना जे हवं होतं तेच केल्याबद्दल या सामर्थ्यवानांना हक्काचा सलाम.. जय जवान जय किसान..❤️
#सिंदूर
न्यूझीलंडमधून आलेला एक परदेशी पर्यटक जेव्हा सिंहगड फिरायला गेला, तेव्हा तिथे भारतीय तरुणांनी त्याच्यासोबत अतिशय नालायक वर्तन केले. छत्रपती शिवाजी महाराज न समजलेले हे तेच तरुण असतात जे शिवजयंतीच्या नावाखाली सायलेंसर काढून गाड्या फिरवतात, डीजे लावून बीभत्स गाण्यांवर नाच करतात.
673 Followers 4K FollowingUncovering the politricks in my own way, unbiased, truth-focused.
Likes ≠ Acknowledgment.
If you find resonance in my thoughts, follow me.
1K Followers 6K Followingमुक्त, शिवप्रेमी, गर्जा महाराष्ट्र माझा.. सर्व पुरोगामी विचारसरणीच्या बंधुंना FB दिला जाईल.. आमचं हिंदुत्व आमच्या शिवरायांनी आम्हाला शिकवले.. विठ्ठल विठ्ठल 🙏
18K Followers 12K FollowingMedia Convener @Fboioa_India President @BOIOAVidarbha.
Vice President MS-II Unit @aiboc_in
Tweets are Personal not Professional, वंदे मातरम्..
2K Followers 3K Followingअध्यक्ष -बारामती लोकसभा मतदारसंघ काँग्रेस कमिटी पुणे खजिनदार- पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी सदस्य- सामाजिक न्याय विभाग दक्षता व संनियंत्रण समिती महाराष्ट्र शासन
8K Followers 0 Followingself discipline l motivation l BhagvadGeeta l peace of mind l philosophy thought l knowledge of wisdom and acceptance l Talk about succes l karma & strength l
3K Followers 490 FollowingMaharashtra's Leading Political Consultancy. We are Expert in Political Research, Strategy & Analysis. Our Mission is Empowering Leaders, Shaping Future's..!
5K Followers 1K Followingहिंदु-मराठा ९६ कुळी !! शिव- शाहू- फुले- आंबेडकर विचार ! भावनिक आहे मी पण कमजोर नाही ! कर्म_धर्म_जात_फक्त_व्यवसाय #Business #Entrepreneur चारोळीप्रेमी-लेखक✍️
2K Followers 308 FollowingNCP Corporator at Pimpri Chinchwad Corporation @NCPspeaks Maharashtra | Standing Committee Member PCMC | CEO at Ashok CoOp Bank | Ashok SarvanginVikas Society
604K Followers 47K FollowingGallery of all things aesthetically pleasing 📸 images from multiple sources online | DM for credits, author claims or inquiries.
306K Followers 214 Following4th term MP; ex Chair, Parl Standing Comms Law; Home & Commerce; ex ASG; Jurist; member CWC; Sr Natl Spokesperson; Chair, AICC Law, RTI &HR Dept; Author
7K Followers 888 FollowingJournalist| Visionary | Editor @Pune Times Mirror & Civic Mirror| Former Editor at The Scoope|
Retweets are not endorsements.
10K Followers 1K FollowingFacts first🎙️ | Election Junkie 🤸🏻| Social Issues | Views strictly personal & trolls will be BLOCKED 🤺
उस मय से नहीं मतलब, दिल जिस से है बेगाना
2K Followers 2K Followingज्यांच्या घरी वेगवेगळ्या विषयांवरच्या पुस्तकांच वाचन होतं ती लोकं, कुटूंब भारी असतात…..
त्यांच्या लहान मुलाबाळांतही त्या ज्ञानाचं तेज दिसतं!