कोण हा कोठीचा काहीच कळेना ब्रम्हाचा ठिकाणा कोण सांगे l साक्षात हि आहे परब्रहममूर्ती आलीसे प्रचिती बहुताना ll प्रकट दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांना विनम्र वंदन आणि स्वामीभक्तांना मंगलमय शुभेच्छा ! #स्वामी_समर्थ #प्रकट_दिन #वंदन #SwamiSamarth #अक्कलकोट_स्वामी
0
1
14
654
0
Download Image